रायगड ग्रामपंचायत
छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेले गाव म्हणजे रायगड. रायगड,म्हणजे खान भेटीच्या वेळी सर्व बाजूला नजर ठेवता यावी म्हणून नाका बसवला होता.आज जेथे मंदिर आहे तेथून थोडे दूर शिखर आहे. त्यावरून कृष्णा खोरे व उजव्या बाजूला वेण्णा खोरे दिसते तर पश्चिम बाजूला क्षेत्रमहाबळेश्वर पर्यंतचा परिसर दिसतो.असे ऐताहासिक गाव आहे.त्याचा उल्लेख शिवचरित्रात सापडतो.वस्ती तयार झाल्यामुळे तेथे गावाचे ग्रामदेवतेचे मंदिर स्थापना करण्यात आली.त्याबद्दल आज हि एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी पूर्वी आजच्या ठिकाणी मंदिर आहे तेथे एक गाय दररोज येऊन तेथील पाषाणावर दुधाचा अभिषेक करत होती.तेव्हा तेथे आमच्या पूर्वजांनी ते पाहिले आणि त्याला आश्चर्य वाटले.पण ती गाय रोजच येते हे पाहून तेथे छोटेसे मंदिर निर्माण केले .पुढे ग्रामस्थांनी सुंदर मंदिराची निर्मिती केली.आज मंदिराचा परिसर व मंदिर पाहण्यासाठी व यात्रेच्या वेळी लाखो भाविक येतात
आमचे गाव
आमचे गाव एक प्रगतीशील, सुसंस्कृत आणि सामाजिक न्यायावर आधारित गाव आहे. येथे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित राहतात आणि सामूहिक विकासासाठी काम करतात.
स्थान
आमचे गाव महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे गाव आहे. येथे सुंदर निसर्ग, समृद्ध संस्कृती आणि मैत्रीपूर्ण वातावरण आहे.
सातत्यपुर्ण विकास
आमच्या गावाचा सतत विकास होत आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.
Click here to download → Awaas Mitra Application
आपले नेते व पदसोपान रचना
मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळ आणि संबंधित विभागीय अधिकारी
प्रगती मीटर
समृद्ध पंचायत योजना प्रगती, स्वच्छता टक्केवारी, नळजोडणी कव्हरेज इत्यादी दाखविणारा अॅनिमेटेड इन्फोग्राफिक
गावाचे स्वागत व्हिडिओ
सरपंच किंवा युवकांकडून गावाच्या यशाबद्दल छोटा व्हिडिओ क्लिप
सूचना
गाव कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना, अद्यतने आणि जाहीराती. गावसंबंधित घडामोडींची माहिती घ्या.

🎉 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महाश्रमदान दिवस – स्वच्छतेचे पर्व!🎉
🎉 महाश्रमदान दिवस – स्वच्छतेचे पर्व!🎉

🌟 कर वसुली मोहिम – आपल्या सहभागाने, गावाचा विकास!
🌟 कर वसुली मोहिम – आपल्या सहभागाने, गावाचा विकास!

🌸✨ भव्य आरोग्य उपक्रम ✨🌸
सर्व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी 🌸 भव्य आरोग्य उपक्रम
आमचा इतिहास
आमच्या गावाचा समृद्ध इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा
रायगड इतिहास
शिवाजी महाराजांनी वसवलेले गाव म्हणजे रायगड. रायगड,म्हणजे ? मेट म्हणजे नाका अफजलखान भेटीच्या वेळी सर्व बाजूला नजर ठेवता यावी म्हणून नाका बसवला होता.आज जेथे मंदिर आहे तेथून थोडे दूर शिखर आहे. त्यावरून कृष्णा खोरे व उजव्या बाजूला वेण्णा खोरे दिसते तर पश्चिम बाजूला क्षेत्रमहाबळेश्वर पर्यंतचा परिसर दिसतो.असे ऐताहासिक गाव आहे.त्याचा उल्लेख शिवचरित्रात सापडतो. वस्ती तयार झाल्यामुळे तेथे मेटगुताड गावाचे ग्रामदेवतेचे मंदिर स्थापना करण्यात आली.त्याबद्दल आज हि एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी पूर्वी आजच्या ठिकाणी मंदिर आहे तेथे एक गाय दररोज येऊन तेथील पाषाणावर दुधाचा अभिषेक करत होती.तेव्हा तेथे आमच्या पूर्वजांनी ते पाहिले आणि त्याला आश्चर्य वाटले.पण ती गाय रोजच येते हे पाहून तेथे छोटेसे मंदिर निर्माण केले .पुढे ग्रामस्थांनी सुंदर मंदिराची निर्मिती केली.आज मंदिराचा परिसर व मंदिर पाहण्यासाठी व यात्रेच्या वेळी लाखो भाविक येतात.नवसाला देवी पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. गावालगतच असणारा वेण्णा नदीवर लिंगमळा धबधबा हा महाराष्ट्रात सर्वात मोठा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा उंचावरून पाण्याचा पडणारा प्रवाह त्यातून निर्माण होणारे धुके व तुषार याने तो धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. वेण्णा नदीत पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी छोटा कुंड व त्यावरून पडणारा छोटा धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करतो.तसेच Selfi Point म्हणून प्रसिद्ध आहे. नदीपात्रात पाण्यात पोहण्यासाठी व जाण्यासाठी सुरक्षित आहे. वेण्णा नदीवर लवासा सारखे छोटा बंधारा बांधला आहे. त्यावर पायऱ्या टाकून त्यावर पाण्यात बसून जलक्रीडा करता येते. हा परिसर वनश्रीने नटलेला असून विविध प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात.विविध पक्षी हंगामानुसार पाहवयास मिळतात.यामुळे वन्यजीव व वनस्पती अभ्यासकांना हा परिसर खूपच महत्वाचा वाटतो.महाबळेश्वर येथे येणारे सर्व पर्यटक हे धबधबा व परिसर पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात.
गावाचा भौगोलिक वैशिष्यपुर्ण स्थान
गावाचा भौगोलिक वैशिष्यपुर्ण स्थान, गावाचा भौगोलिक वैशिष्यपुर्ण स्थान, गावाचा भौगोलिक वैशिष्यपुर्ण स्थान
गावातील सामाजिक एकोपा
गावातील सामाजिक एकोपा गावातील सामाजिक एकोपा गावातील सामाजिक एकोपा
काळाचा प्रवास
गावाच्या विकासाची मुख्य टप्पे
जिल्हा परिषद शाळा सुरु
पहिली जिल्हा परिषद शाळा सुरु,आदर्श शाळा महणून तालुक्यात रायगड ची शाळा म्हजे जिल्हा परिषद केंद्र शाळा म्हणून ओळखली जाते
ग्राम पंचायत स्थापना
ग्राम पंचायत स्थापना करणेत आली
सातारा जि.परिषद सातारा संपूर्ण स्वच्छता अभियान पुरस्कार प्राप्त
स्वच्छतेचा पहिला पुरस्कार मिळाला
निर्मल ग्राम पुरस्कार
निर्मल ग्राम पुरस्कार
स्मार्ट ग्राम पुरस्कार
स्मार्ट ग्राम पुरस्कार
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत पुरस्कार
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत पुरस्कार
दीन दयाळ उपद्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार
दीन दयाळ उपद्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार
स्मार्ट ग्राम पुरस्कार
स्मार्ट ग्राम पुरस्कार
सांस्कृतिक वारसा
गावाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि प्रदर्शन. परंपरागत कला, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम.

गणेशोत्सव
रायगड तीन मंडळ असून घरगुती गणपती नसून मंडळात बसून साजरा केला जातो गावामध्ये एक गाव १ गणपती बसवला जातो

दसरा
रायगड गावामध्ये दसरा हा सन गावातील सर्एव नागरिक एकत्र येऊन साजरा केला जातो

गाव वार्षिक यात्रा
वार्षिक यात्रा हि मोठ्या प्रकारे भरली जाते

होळी
रायगड गावातील सर्व पुरुष व महिला एकत्रित येऊन होळी पारंपारिक पद्धतीने शिंपली जाते

शिवजयंती
रायगड गावातील सर्व युवक तसेच मुली ,महिला वर्ग पुरुष वर्ग एकत्र येऊन मोठ्या उत्सहाने शिवजयंती साजरी केली जाते .
परंपरागत कला
गावातील विविध परंपरागत कलांचे संवर्धन आणि प्रशिक्षण
भजन-कीर्तन
परंपरागत भक्तीगीतांचे गायन
लोकगीत
गावातील पारंपरिक गीतांचे संग्रह
लोककला
परंपरागत चित्रकला आणि शिल्पकला
सांस्कृतिक दस्तऐवज
गावाच्या इतिहासाचे फोटो आणि दस्तऐवज